Deulgao Raja Municipal Council : देऊळगाव राजा नगर परिषदेत महायुतीची सत्ता भक्कम; उपाध्यक्षपदी वनिता भुतडा विजयी

Team Sattavedh Opposition left ineffective before the invincible NCP–BJP alliance : राष्ट्रवादी-भाजपच्या अभेद्य युतीपुढे विरोधक निष्प्रभ; स्वीकृत सदस्यपदी रामभाऊ रामाने व गोविंद तिडके यांची वर्णी Deulgao Raja पश्चिम विदर्भातील राजकारणाचे महत्त्वाचे केंद्र असलेल्या देऊळगाव राजा नगर परिषदेवर महायुतीने आपले निर्विवाद वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. मंगळवारी पार पडलेल्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार सौ. … Continue reading Deulgao Raja Municipal Council : देऊळगाव राजा नगर परिषदेत महायुतीची सत्ता भक्कम; उपाध्यक्षपदी वनिता भुतडा विजयी