Development backlog of Akola district : सिंचन, उद्योग क्षेत्रात पिछाडीवर; दरडोई उत्पन्नही सर्वांत कमी

Team Sattavedh Per capita income is lowest in the state : अकोला जिल्ह्याचे मागासलेपण कधी संपणार? सरकार लक्ष देणार का? Akola महाराष्ट्राच्या केंद्रस्थानी असलेल्या अकोला जिल्ह्याची अवस्था आजही दुर्दैवाने मागासलेलीच आहे. कृषी, उद्योग आणि सेवा या तीनही प्रमुख विकास क्षेत्रांमध्ये अकोला जिल्ह्याची स्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे आता तरी माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी या भागाकडे … Continue reading Development backlog of Akola district : सिंचन, उद्योग क्षेत्रात पिछाडीवर; दरडोई उत्पन्नही सर्वांत कमी