Development of Akola : अकोल्याचा आक्रोश : नेता आहे, पण लढणारा नाही!

Team Sattavedh Leaders fail to take initiative for development works : विमानतळ, रेल्वे, रस्ते असूनही विकास शून्यावर; जबाबदार कोण? Akola पश्चिम विदर्भातील अकोला जिल्हा हा भौगोलिकदृष्ट्या आणि वाहतूक दृष्ट्या महत्त्वपूर्ण असूनही विकासाच्या बाबतीत मात्र मागासलेलाच राहिला आहे. रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग, आणि अगदी विमानतळाची सुविधा असूनही या जिल्ह्याचा उपयोग केवळ निवडणुकीपुरता झाला आहे. याला कारणीभूत कोण? … Continue reading Development of Akola : अकोल्याचा आक्रोश : नेता आहे, पण लढणारा नाही!