Development Work Stopped : जिल्हा परिषदेला तीन वर्षांत ४५ कोटींचा आर्थिक फटका!

Team Sattavedh Amravati Zilla Parishad suffers financial loss of Rs 45 crore in three years : शासनाकडून वित्त आयोगाचा एक रुपयाही निधी नाही; विकासकामे ठप्प Amravati गेल्या तीन वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. निवडणुका न झाल्याने पदाधिकारी नाहीत. परिणामी प्रशासकीय राजवटीमुळे … Continue reading Development Work Stopped : जिल्हा परिषदेला तीन वर्षांत ४५ कोटींचा आर्थिक फटका!