मुख्यमंत्र्यांची दिवाळी शेतकऱ्यांसोबत, बळीराजाचा अश्रू पुसण्यासाठी थेट बांधावर जाणार

राजेश चरपे (संपादक) नागपूर जिल्ह्यातील एका गावात शेतकऱ्यांसोबत दिवस घालवणार Nagpur राज्यात ओढवलेले भीषण दुष्काळाचे संकट आणि संकटात सापडलेल्या बळीराजाला धीर देण्यासाठी महायुती सरकार धावून आले आहे. शेतकरी नैराश्यात जाऊ नये आणि त्याची दिवाळी काळी जाऊ नये, यासाठी मी स्वतः नागपूर जिल्ह्यातील एका गावात शेतकऱ्यांसोबत एक दिवस दिवाळी साजरी करणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र … Continue reading मुख्यमंत्र्यांची दिवाळी शेतकऱ्यांसोबत, बळीराजाचा अश्रू पुसण्यासाठी थेट बांधावर जाणार