Devendra Fadanvis : आग्रह असणे चुकीचे नाही, मात्र कायदा हाती घेऊ नका!

Team Sattavedh Chief Minister Devendra Fadnavis warns of action against Maharashtra Navnirman Sena workers : कारवाई करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा Mumbai : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मराठी भाषा वापरण्याचा आग्रह केला जात आहे. त्यासाठी मनसेकडून ‘खळ खट्ट्याक..’ आंदोलन सुरू करण्यात आले आहे. हे पूर्णतः चुकीचे आहे. मराठी भाषेचा आग्रह असणे चुकीचे नाही. मात्र त्यासाठी … Continue reading Devendra Fadanvis : आग्रह असणे चुकीचे नाही, मात्र कायदा हाती घेऊ नका!