Devendra Fadanvis : आमदार संदीप जोशींना मुख्यमंत्र्यांनी दिले सरप्राईज !

Team Sattavedh Chief Minister gives surprise to MLC Sandeep Joshi : देवेंद्र फडणवीसांनी अचानक दाखल होऊन दिल्या शुभेच्छा Nagpur : विधान परिषद सदस्य आमदार संदीप जोशी यांचा काल (२० ऑगस्ट) वाढदिवस होता. सकाळपासूनच त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात शुभेच्छा देण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जनसामान्यांची रीघ लागली होती. याशिवाय दिवसभर विविध कार्यक्रमही आयोजित करण्यात आले होते. दरम्यान आमदार … Continue reading Devendra Fadanvis : आमदार संदीप जोशींना मुख्यमंत्र्यांनी दिले सरप्राईज !