Devendra Fadanvis : आनंदवनात बालपणींच्या आठवणींमध्ये रमले मुख्यमंत्री !

Team Sattavedh Chief Minister reminisces about childhood memories : म्हणाले, आम्ही बैलगाडीने सोमनाथला जायचो Anandvan Warora Chandrapur : थोर समाजसेवक बाबा आमटे यांच्या चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा येथील आनंदवन प्रकल्पाला आज ७५ वर्ष पूर्ण झाले. यानिमित्त कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याचे अध्यक्षपद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले. अध्यक्षीय भाषण करता मुख्यमंत्री आपल्या … Continue reading Devendra Fadanvis : आनंदवनात बालपणींच्या आठवणींमध्ये रमले मुख्यमंत्री !