Devendra Fadanvis : गोड्या पाण्यातील मासेमारी वाढवण्यासाठी धोरण तयार करा !

Team Sattavedh Chief Minister reviews 100-day planning of Fisheries Department : मत्स्य व्यवसाय विभागाच्या १०० दिवसांच्या नियोजनाचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा Mumbai : राज्यात गोड्यापण्यातील खंडांतर्गत मासेमारीला मोठा वाव आहे. सध्याच्या खंडाअंतर्गत मासेमरीमध्ये वाढ करण्यासाठी धोरण निश्चित करावे. तसेच मत्स्यबीज मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होण्यासाठीही धोरण तयार करावे, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. सह्याद्री अतिथीगृह … Continue reading Devendra Fadanvis : गोड्या पाण्यातील मासेमारी वाढवण्यासाठी धोरण तयार करा !