Devendra Fadanvis : ‘फिक्सर’ लोकांना अजिबात मान्यता देणार नाही !

Team Sattavedh Chief minister says Fixers will not be allowed : आत्तापर्यंत निश्चित झाली १०९ नावे Nagpur : कॅबिनेटच्या बैठकीत मी अगोदरच सांगितलं होतं. तुम्हाला पाहिजे ती नावे पाठवा. मात्र ज्याचे नाव फिक्सर म्हणून किंवा चुकीच्या कामांत आहे, त्यांना मी मान्यता देणार नाही. कोणीही नाराज झाले तरीही चालेल. पण त्याला मान्यता देणार नाही, असे मुख्यमंत्री … Continue reading Devendra Fadanvis : ‘फिक्सर’ लोकांना अजिबात मान्यता देणार नाही !