Devendra Fadanvis : पुण्यातील दादागिरी मोडून काढणार !

Team Sattavedh Chief Minister will break the tyranny in Pune : काही लोक पक्षाचे नाव घेऊन दादागिरी करतात Nagpur : पुण्याच्या उद्योगांमध्ये दादागिरी चालते, हे नेहमीच बोलले जाते. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ही गोष्ट कबूल केली आहे. पुण्याच्या उद्योगांमध्ये हा प्रकार सर्रास बघायला मिळतो. त्यासाठी सर्व नेत्यांना एकमत करावे लागेल. विविध राजकीय पक्षांचे लोक … Continue reading Devendra Fadanvis : पुण्यातील दादागिरी मोडून काढणार !