Devendra Fadanvis : अमरावतीत काही चांगलं झालं की माझ्या आईला आनंद होतो !

Team Sattavedh   Devendra Fadanvis said that my mother is happy when something good happens in Amravati : पायलट कुठेही असला, तरी इंजीन तेच आहे..! Amravati : अमरावती विमानतळ आणि प्रवासी सेवेचे लोकार्पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. केवळ अमरावती शहरच नव्हे तर पूर्ण विभागाला या विमानतळाची प्रतीक्षा होती. अमरावतीकरांचं स्वप्न आज … Continue reading Devendra Fadanvis : अमरावतीत काही चांगलं झालं की माझ्या आईला आनंद होतो !