Devendra Fadanvis : ओबीसी विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना आणखी बळ मिळेल !

Team Sattavedh Empowering OBC Students: A Step Toward Inclusive Progress : महाज्योतीच्या सात मजली प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन Nagpur : इतर मागासवर्ग विभागाची स्थापना केल्यामुळे होतकरू, नवीन पिढी आकारास येईल आणि त्यांच्या स्वप्नांना बळ मिळून गगनभरारी घेता येईल. कारण महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात महाज्योतीच्या प्रशासकीय इमारतीचे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न आकारास आले … Continue reading Devendra Fadanvis : ओबीसी विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना आणखी बळ मिळेल !