Devendra Fadanvis : सायबर फसवणूक झाली, काळजी करू नका; १०५ वर कॉल करा !

Team Sattavedh Money from cybercrimes can be recovered if a complaint is filed on time : वेळेवर तक्रार दिली तर आपण सर्वकाही शोधून काढू शकतो Nagpur : सायबर गुन्हेगारांचे जाळे आज मोठ्या प्रमाणात पसरले आहे. या गुन्ह्यांपासून वाचण्यासाठी आपल्यालाच सतर्क राहावे लागेल. आज सोशल मिडिया अभिव्यक्तीचे साधन बनले आहे. त्याच पद्धतीने द्वेष पसरवणे, गुन्हेगारी पसरवणे, … Continue reading Devendra Fadanvis : सायबर फसवणूक झाली, काळजी करू नका; १०५ वर कॉल करा !