Devendra Fadanvis : घरगुती विजेचा खर्च कमी होणार; महावितरणचा सौर ऊर्जा प्रकल्पाचा फायदा !

Team Sattavedh   Price reduction proposal submitted to State Electricity Regulatory Commission : दरकपातीचा प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगाकडे सादर Mumbai : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात राबविल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0 योजनेमुळे पुढील दोन वर्षांत कार्यान्वित होणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होणार आहे. या योजनेमुळे घरगुती आणि औद्योगिक ग्राहकांना … Continue reading Devendra Fadanvis : घरगुती विजेचा खर्च कमी होणार; महावितरणचा सौर ऊर्जा प्रकल्पाचा फायदा !