Devendra Fadnavis : कागदावरचे नव्हे, जमिनीवरचे करार!; फडणविसांचा विरोधकांना टोला

Team Sattavedh advantage-vidarbha-2026-day-2-nagpur-investment-mous-fadnavis-replies-opposition : नागपुरात १०,८३१ कोटींची नवी गुंतवणूक, ॲडव्हांटेज विदर्भमध्ये दुसऱ्या दिवशी ३ मोठे सामंजस्य करार Nagpur “महाराष्ट्रात होणारे सामंजस्य करार (MoUs) केवळ कागदावर नसून ते प्रत्यक्षात जमिनीवर साकारले जात आहेत,” अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले. नागपूर येथे सुरू असलेल्या ‘ॲडव्हांटेज विदर्भ-खासदार औद्योगिक महोत्सवा’च्या दुसऱ्या दिवशी शनिवारी १० … Continue reading Devendra Fadnavis : कागदावरचे नव्हे, जमिनीवरचे करार!; फडणविसांचा विरोधकांना टोला