Devendra Fadnavis BMC Election 2026 : एकनाथ शिंदेंना हवंय महापौरपद? काय म्हणाले शिंदे?

Team Sattavedh Eknath Shinde may demand for Mayor post : बहुमतानंतर वाढला पेच, फडणविसांच्या भूमिकेकडे लागले लक्ष Mumbai मुंबई महापालिका निवडणुकीनंतर महापौरपदाबाबत उपमुख्यमंत्री आणि शिवसेना (शिंदे गट) नेते एकनाथ शिंदे यांनी केलेली महत्त्वाची भूमिका सध्या राज्यातील राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू बनली आहे. निवडणुकीत भाजप-शिवसेना (शिंदे गट) महायुतीने एकत्र यश मिळवले आणि मुंबईतही युतीचा महापौर बसणार आहे. … Continue reading Devendra Fadnavis BMC Election 2026 : एकनाथ शिंदेंना हवंय महापौरपद? काय म्हणाले शिंदे?