Devendra Fadnavis : शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी कुणालाही देणार नाही

Team Sattavedh Chief Minister assures that farmers’ rightful water will be untouched : मुख्यमंत्र्यांचा शब्द, हिवरखेड येथील निवडणूक प्रचार सभेत आश्वासन Akola वान धरणातील पाण्याचा वापर बाळापूर आणि शेगाव शहरासाठी करण्याची मागणी होत असली, तरी हे पाणी तेल्हारा, हिवरखेड आणि अकोट तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हक्काचे असून ते इतर कोणा शहराला देण्याचा प्रश्नच नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री … Continue reading Devendra Fadnavis : शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी कुणालाही देणार नाही