Devendra Fadnavis : काही लोक एकही अक्षर न वाचता, जनसुरक्षा विधेयकाला विरोध करत आहेत!

Team Sattavedh Chief Minister Fadnavis strongly criticizes Uddhav Thackeray : मुख्यमंत्री फडणवीस यांची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका Nagpur : ‘काही लोक’ जनसुरक्षा विधेयकाचे एकही अक्षर न वाचता, त्या विरोधात बोलत आहेत. त्यांनी जर विधेयक वाचले, तर ते कधीच याविरोधात बोलणार नाहीत. जे विधेयकाच्या विरोधात बोलत आहेत, ते कडव्या डाव्यांचे एका प्रकारे समर्थन करत आहेत, अशी … Continue reading Devendra Fadnavis : काही लोक एकही अक्षर न वाचता, जनसुरक्षा विधेयकाला विरोध करत आहेत!