Devendra Fadnavis : नवीन फौजदारी कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करा

Team Sattavedh Chief Minister orders for speedy action against criminals : गुन्हेगारांविरोधात जलद कारवाईसाठी, मुख्यमंत्र्यांचे आदेश Mumbai : गुन्ह्यांच्या तपासात गती आणण्यासाठी नवीन फौजदारी कायदे उपयुक्त आहेत. नव्या कायद्यांमुळे गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करता येतो. न्याय प्रक्रियेतील विलंब कमी व्हावा यासाठी,  कायद्यांच्या आधार घेत  केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक अधिसूचना व आदेश … Continue reading Devendra Fadnavis : नवीन फौजदारी कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करा