Devendra Fadnavis : निवडणुका महायुतीतच पण भाजपचे निर्विवाद वर्चस्व दाखवून द्या !

Team Sattavedh Chief Ministers clear message on local body elections : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश Wardha : राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून, या निवडणुका महायुतीच्या माध्यमातून एकत्र लढण्याचा निर्धार आहे. असे असले तरी या निवडणुकात भारतीय जनता पक्षाने आपलं निर्विवाद वर्चस्व सिद्ध करावं, असा स्पष्ट संदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस … Continue reading Devendra Fadnavis : निवडणुका महायुतीतच पण भाजपचे निर्विवाद वर्चस्व दाखवून द्या !