Devendra Fadnavis : ‘मोदी देशाच्या तरुणाईसाठी नवा अध्याय लिहित आहेत’

Team Sattavedh cm-devendra-fadnavis-pandharpur-ashadhi-ekadashi-pm-modi-prayer-thackeray-remarks : पंढरपुरात विठुरायाच्या चरणी फडणवीसांची प्रार्थना, ठाकरे बंधूंवरही निशाणा Pandharpur : आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध महत्त्वाच्या विषयांवर भाष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत त्यांनी देशातील तरुणांसाठी मोदी नवा अध्याय लिहित असल्याचे म्हटले. तसेच विठुरायाच्या चरणी देश, राज्य, शेतकरी आणि … Continue reading Devendra Fadnavis : ‘मोदी देशाच्या तरुणाईसाठी नवा अध्याय लिहित आहेत’