Devendra Fadnavis : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग

Team Sattavedh devendra-fadnavis-delhi-visit-after-dharmendra-pradhan-resignation-sanjay-raut-reaction : देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीत, संजय राऊतांचा मोठा दावा Mumbai: नीट पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर देशाच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर झालेल्या या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. केंद्रीय नेतृत्वाने फडणवीसांना … Continue reading Devendra Fadnavis : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग