Devendra Fadnavis : काय सांगता! ‘देवाभाऊ’च्या नावाने चक्क पतसंस्था?

Team Sattavedh Devabhau Ladki Bhahin Women’s Urban Cooperative Credit Society inaugurated : देवाभाऊ लाडकी बहीण महिला पतसंस्थेचे बावनकुळेंच्या हस्ते उद्घाटन Chikhli विधानसभा निवडणुकीत ‘देवाभाऊ’ हे नाव चांगलेच गाजले. देवेंद्र फडणवीस यांचे ब्रांडींग या नावाने करण्यात आले. विशेष म्हणजे महाराष्ट्राबाहेरील नेतेही त्यांना देवाभाऊ म्हणायला लागले. पण या नावाने एक पतसंस्था सुरू होईल, याचा कुणी विचारही केला … Continue reading Devendra Fadnavis : काय सांगता! ‘देवाभाऊ’च्या नावाने चक्क पतसंस्था?