Devendra fadnavis : अजित पवारांच्या विमान अपघातावर मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा खुलासा!

Team Sattavedh devendra-fadnavis-big-disclosure-on-ajit-pawar-plane-crash-dgca-cid-probe : “त्या विमानातून मीही चार-पाच वेळा प्रवास केला”, चौकशी सुरू असल्याची माहिती Mumbai: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भीषण विमान अपघाताबाबत पहिल्यांदाच सविस्तर भूमिका मांडली. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला होता. २८ जानेवारी रोजी मुंबईहून बारामतीकडे निघालेल्या खासगी विमानाचे बारामती धावपट्टीवर उतरताना नियंत्रण सुटल्याने ते … Continue reading Devendra fadnavis : अजित पवारांच्या विमान अपघातावर मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा खुलासा!