Devendra Fadnavis : दुष्काळ निवारणासाठी निधी कमी पडू देणार नाही मुख्यमंत्र्यांची घोषणा

Team Sattavedh devendra-fadnavis-latur-drought-farmers-relief-funds-water-fodder-loan-waiver : देवेंद्र फडणवीस थेट शेतकऱ्यांच्या बांधावर, लातूरमध्ये जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या व्यथा Latur: राज्यातील दुष्काळसदृश परिस्थिती अधिक गंभीर होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी केली. लातूरमध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधताना दुष्काळ निवारणासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, अशी महत्त्वाची घोषणा त्यांनी केली. पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा … Continue reading Devendra Fadnavis : दुष्काळ निवारणासाठी निधी कमी पडू देणार नाही मुख्यमंत्र्यांची घोषणा