Devendra fadnavis : फडणवीसांच्या परवानगीशिवाय मंत्र्यांना विमान प्रवासाला बंदी !

Team Sattavedh devendra-fadnavis-ministers-aircraft-use-restriction-after-pm-modi-appeal : मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर महाराष्ट्रात मोठा निर्णय Mumbai : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात काटकसरीचे धोरण स्वीकारण्याचे केलेले आवाहन आता महाराष्ट्र शासनात प्रत्यक्षात लागू होऊ लागले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्पष्ट मंजुरीशिवाय राज्यातील कोणत्याही मंत्र्याला सरकारी विमानाचा वापर करता येणार नाही, अशा सूचना देण्यात आल्याने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी चर्चा … Continue reading Devendra fadnavis : फडणवीसांच्या परवानगीशिवाय मंत्र्यांना विमान प्रवासाला बंदी !