Devendra fadnavis : आर्थिक शिस्तीचा पहिला निर्णय; देवेंद्र फडणवीस यांची पुरवणी मागण्यांवर कात्री

Team Sattavedh devendra-fadnavis-supplementary-demands-11995-crore-budget-discipline : ११,९९५ कोटींच्या मर्यादित तरतुदीतून खर्चावर नियंत्रणाचा संदेश Mumbai : राज्याच्या आगामी अर्थसंकल्पाला कठोर आर्थिक शिस्तीचा पाया देण्याचे संकेत देत मुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सन २०२५-२६ या वर्षासाठी ११ हजार ९९५ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. गेल्या काही वर्षांत प्रत्येक अधिवेशनात सादर होणाऱ्या प्रचंड रकमेच्या पुरवणी मागण्यांच्या पार्श्वभूमीवर … Continue reading Devendra fadnavis : आर्थिक शिस्तीचा पहिला निर्णय; देवेंद्र फडणवीस यांची पुरवणी मागण्यांवर कात्री