Devendra Fadnavis : दोन भावांनी एकत्र येऊ नये, असा जीआर आम्ही काढलेला नाही!

Team Sattavedh Fadnavis said, we dont care if Thackeray brothers come together : फडणवीस म्हणाले, ठाकरे बंधूंनी एकत्र यावं, क्रिकेट खेळावं आम्हाला फरक पडत नाही Mumbai : आम्ही निर्णय घेताना कोणत्याही पक्षाचं हित पाहत नाही, आम्ही महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचं हित पाहणार. त्यामुळे कुणाच्याही दबावाखाली न येता योग्य तोच निर्णय घेऊ. असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट … Continue reading Devendra Fadnavis : दोन भावांनी एकत्र येऊ नये, असा जीआर आम्ही काढलेला नाही!