Devendra Fadnavis : फाल्कन 2000 जेटसची आता नागपुरात निर्मिती

Team Sattavedh Falcon 2000 jets to be manufactured in Nagpur now : डसॉल्ट एव्हिएशनचा रिलायन्सशी करार, रोजगाराचे नवे दालन खुले Mumbai पॅरिस येथे आयोजित एअर शोदरम्यान, डसॉल्ट एव्हिएशन आणि रिलायन्स एरोस्पेस लि. यांच्यात फाल्कन 2000 जेटसच्या निर्मितीसाठी ऐतिहासिक करार झाला असून, फ्रान्सच्या बाहेर अशाप्रकारची प्रथमच ही निर्मिती होणार आहे. ही निर्मिती नागपुरात होणार असल्याने रोजगाराचे … Continue reading Devendra Fadnavis : फाल्कन 2000 जेटसची आता नागपुरात निर्मिती