Devendra Fadnavis : दावोसमध्ये करार, विदर्भात भूमिपूजन! तीन मोठे प्रकल्प आले

Team Sattavedh Groundbreaking Ceremony of Industrial Projects Signed in Davos Performed by the Chief Minister : मुख्यमंत्र्यांचे कृतीतून उत्तर; विरोधकांनी केली होती टीका Nagpur दावोस येथे होणाऱ्या औद्योगिक करारांवरून विरोधकांनी सातत्याने टीकेची झोड उठवली होती. जर भारतीय कंपन्यांसोबतच करार करायचे होते, तर ते मुंबईत का झाले नाहीत, असा सवाल उपस्थित करण्यासोबतच दरवर्षी होणारे कोट्यवधींचे करार … Continue reading Devendra Fadnavis : दावोसमध्ये करार, विदर्भात भूमिपूजन! तीन मोठे प्रकल्प आले