Devendra Fadnavis : देवाभाऊ! अजब तुझे सरकार; शेतकरी फिरे दारोदार

Team Sattavedh MahaDBT portal shutdown delays pre-consent of 12,333 farmers : महाडीबीटी पोर्टल लॉक; १२,३३३ शेतकऱ्यांची पूर्वसंमती रखडली Sonala ‘देवाभाऊ, अजब तुझे सरकार; शेतकरी फिरे दारोदार’ अशी अवस्था खारपान पट्टा असलेल्या संग्रामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांची झाली आहे. २२ नोव्हेंबर २०२५ पासून कृषी विभागाने महाडीबीटी पोर्टल लॉक केल्याने कृषी अनुदानासाठी निवड झालेल्या १२,३३३ शेतकऱ्यांची पूर्वसंमती प्रक्रिया थांबली … Continue reading Devendra Fadnavis : देवाभाऊ! अजब तुझे सरकार; शेतकरी फिरे दारोदार