Devendra fadnavis : अर्थसंकल्पीय अधिवेशनात फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल

Team Sattavedh maharashtra-budget-session-devendra-fadnavis-attack-opposition-5-trillion-economy-roadmap-2047 : 2047 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचा रोडमॅप विधानसभेत मांडला Mumbai : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करत महाराष्ट्राच्या विकासाचा सविस्तर रोडमॅप मांडला. विरोधी पक्षाचा सूर पाहता ते भ्रमित आणि संभ्रमित असल्याचे वाटते, असे म्हणत त्यांनी ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर सरकार ठाम असल्याचे … Continue reading Devendra fadnavis : अर्थसंकल्पीय अधिवेशनात फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल