Devendra Fadnavis : नवनित राणांना पुन्हा संसदेत जाण्याची इच्छा

Team Sattavedh Navneet Rana wishes to return to Parliament : धारणीच्या जाहीर सभेत मुख्यमंत्र्यांनी दिले संकेत, राजकीय वर्तुळात चर्चा Amravati नगर परिषद व नगरपंचायत निवडणूक प्रचारासाठी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धारणी येथे आले होते. या सभेत माजी खासदार नवनीत राणा यांनी उपस्थितांना संबोधित करताना, “दादा, तुमच्या आशीर्वादामुळे मी पुन्हा येईन,” असे म्हणत पुन्हा खासदार होण्याची … Continue reading Devendra Fadnavis : नवनित राणांना पुन्हा संसदेत जाण्याची इच्छा