Devendra Fadnavis : तपोवन वृक्षतोड वादात देवेंद्र फडणवीसांचा ठाम पवित्रा

Team Sattavedh No trees in Google images from 10 years ago, politics on Kumbh Mela wrong : 10 वर्षांपूर्वीच्या गुगल इमेजमध्ये झाडं नव्हती, कुंभमेळ्यावर राजकारण चुकीचं Nashik : तपोवन परिसरात कुंभमेळ्यासाठी साधुग्राम उभारणीच्या प्रस्तावित कामांदरम्यान मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल सुरू असल्याने स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमी गेल्या काही दिवसांपासून मोठ्या आंदोलनात उतरले आहेत. तपोवनातील झाडे वाचवण्यासाठी … Continue reading Devendra Fadnavis : तपोवन वृक्षतोड वादात देवेंद्र फडणवीसांचा ठाम पवित्रा