Devendra Fadnavis : दुष्काळी मदतीचे नियम आजचे आहेत का?; देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर घणाघात

राजेश चरपे (संपादक) Opposition making draught issue political, devendra Fadnavis alleged: विरोधकांना राजकारणाची वाईट सवयच; मुख्यमंत्र्यांची टीका Nagpur राज्यात दुष्काळी परिस्थितीवरून टाहो फोडणाऱ्या विरोधकांना प्रत्येक गोष्टीवर राजकारण करण्याची वाईट सवयच लागली आहे. एनडीआरएफचे नियम आणि मदतीचे शासकीय आदेश हे आजचे नसून जुनेच आहेत, हे विरोधकांनाही चांगले ठाऊक आहे. त्यांच्या सत्ताकाळातही याच नियमांनुसार दुष्काळ जाहीर करून … Continue reading Devendra Fadnavis : दुष्काळी मदतीचे नियम आजचे आहेत का?; देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर घणाघात