Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांच्या समृद्धी महामार्गाच्या विस्ताराला विदर्भातूनच विरोध

राजेश चरपे (संपादक) Opposition to the Samruddhi Expressway expansion emerges from Vidarbha itself : वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा, तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा इशारा Nagpur राज्यातील नव्या महामार्ग प्रकल्पांवरवरून राजकीय वातावरण तापले असून, मुख्यमंत्र्यांच्या ‘भक्ती-शक्ती महामार्गा’पाठोपाठ आता ‘समृद्धी महामार्गा’च्या विस्तारालाही पश्चिम महाराष्ट्रानंतर विदर्भातून जोरदार विरोध सुरू झाला आहे. समृद्धी महामार्गाच्या चंद्रपूरपर्यंतच्या विस्तारासाठी शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी बळजोरीने संपादित केल्या … Continue reading Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांच्या समृद्धी महामार्गाच्या विस्ताराला विदर्भातूनच विरोध