Devendra Fadnavis : ‘उमेद मॉल’, पंचायतराज अभियानास मान्यता

Team Sattavedh   Panchayat Raj Mission approved in cabinet meeting : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय Mumbai : मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज विविध विभागांशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये ग्राम विकास, सहकार पणन, विधि व न्याय, महसूल आणि जलसंपदा विभागाशी संबंधित प्रस्तावांना मान्यता देण्यात आली. बैठकीत ‘उमेद’ महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत … Continue reading Devendra Fadnavis : ‘उमेद मॉल’, पंचायतराज अभियानास मान्यता