Devendra fadnavis : शेतमजूर दाम्पत्यासाठी ‘देवाभाऊ’ धावले

Team Sattavedh Parents witness their daughter’s funeral : आई-वडिलांना घडलं लेकाचं अंत्यदर्शन Mumbai : नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील एका गरीब शेतमजूर दांपत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. परदेशात कामासाठी गेलेल्या त्यांच्या मुलाचा दुबईत मृत्यू झाला, आणि या वयोवृद्ध आई-वडिलांना तीन दिवसांनंतरच ही वार्ता कळली. गरिबीमुळे काय करावं, कोणाकडे धाव घ्यावी, हेच त्यांना सुचेना. पण, केवळ एका मेसेज … Continue reading Devendra fadnavis : शेतमजूर दाम्पत्यासाठी ‘देवाभाऊ’ धावले