Devendra Fadnavis Politics : विधानसभेत थांबवले, परिषदेत सावरले!

Team Sattavedh   Dadarao Keche nominated for Legislative Council : फडणविसांनी दादाराव केचे याना दिलेले प्रॉमिस पाळले Nagpur स्वीय सहायक सुमित वानखेडे यांना विधानसभेची उमेदवारी देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी दोनवेळा विधानसभा जिंकलेले दादाराव केचे यांना थांबवले. केचे यांची नाराजी दिल्लीपर्यंत पोहोचली. पण अचानक एक दिवस वानखेडेंच्या प्रचारात दादाराव केचे दिसले. असे का झाले, याची प्रचिती … Continue reading Devendra Fadnavis Politics : विधानसभेत थांबवले, परिषदेत सावरले!