Devendra Fadnavis : मंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकांना मूळ विभागात जाण्यासाठी अल्टिमेटम

Team Sattavedh Strict action will be taken, Devendra Fadnavis orders : अन्यथा कठोर कारवाईचा देवेंद्र फडणवीसांचा आदेश Mumbai : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांच्या कार्यालयातील स्वीय सहायक आणि ओएसडींच्या नियुक्ती संदर्भात कठोर भूमिका घेतली आहे. त्यानुसार मंत्र्यांच्या खासगी सचिवांना त्यांच्या मूळ विभागात जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महायुतीमध्ये काहीशी नाराजी आहे. मु्ख्यमंत्री कार्यालयाकडून मंत्र्यांच्या खासगी … Continue reading Devendra Fadnavis : मंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकांना मूळ विभागात जाण्यासाठी अल्टिमेटम