Devendra Fadnavis : संत्रा उन्नती प्रकल्पाचे काय? आठ वर्षांनंतरही फक्त वचनपूर्तीची प्रतीक्षा!

Team Sattavedh The Orange Project has been stalled for eight years : मुख्यमंत्री फडणवीस यांचं आश्वासन हवेत विरलं Amravati विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारा ठरणार होता असा दावे करण्यात आलेला जैन फार्म फ्रेश-हिन्दुस्थान कोकाकोला संत्रा उन्नती प्रकल्प आजही केवळ आश्वासनांच्या विळख्यात अडकून आहे. २९ डिसेंबर २०१६ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ठाणाठुनी … Continue reading Devendra Fadnavis : संत्रा उन्नती प्रकल्पाचे काय? आठ वर्षांनंतरही फक्त वचनपूर्तीची प्रतीक्षा!