Devendra Fadnavis : अमरावतीच्या विकासाला ‘बुस्टर’; ३०० कोटींच्या वाढीव निधीसाठी हिरवा कंदील!

Team Sattavedh amravati-development-300-crore-additional-funds-cm-fadnavis-approval : अजितदादांच्या निधनानंतर नियोजन विभागाची धुरा फडणवीसांच्या हाती; ४३४ कोटींचा मूळ आराखडा अपुरा पडल्याने अतिरिक्त मागणी Amravati अमरावती जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अतिरिक्त ३०० कोटी रुपयांच्या निधीची मागणी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. जिल्ह्याच्या विकासकामांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी … Continue reading Devendra Fadnavis : अमरावतीच्या विकासाला ‘बुस्टर’; ३०० कोटींच्या वाढीव निधीसाठी हिरवा कंदील!