Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांची वाचाळवीर आमदारांना सक्त ताकीद

Team Sattavedh Disputes in mahayuti, avoid statements that opposition get piece of the pie : महायुतीत वाद, विरोधकांना आयते कोलीत मिळेल अशी वक्तव्य टाळा Mumbai: महायुतीमध्ये वाद होईल तसेच विरोधकांना आयते खोलीत मिळेल असे कोणतेही वक्तव्य करू नका. पावसाळी अधिवेशन सुरू आहे. आपले एखादे चुकीचे वक्तव्य अडचणीचे ठरू शकते. तसेच विरोधकांना त्यावरून संधी मिळते, तेव्हा … Continue reading Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांची वाचाळवीर आमदारांना सक्त ताकीद