Devendra Fadnavis : मत्स्यव्यवसायामुळे वाढतील रोजगार, मुख्यमंत्र्यांना विश्वास

Team Sattavedh Fisheries will become employment booster : राज्यातील ४० टक्के मत्स्य उत्पादन गोड्या पाण्यातून Amravati राज्यातील जवळपास ४० टक्के मत्स्यउत्पादन गोड्या पाण्यातून होत आहे. यामध्ये वाढ करण्यासाठी शासन सर्वतोपरी मदत करत आहे. शेततळ्यांद्वारे शेतकऱ्यांनी सिंचनासह मत्स्यव्यवसाय सुरू केल्याने उत्पन्नात वाढ झाली आहे. हा व्यवसायामुळे आता रोजगाराचे नवे दालन देखील खुले होत आहे, असा विश्वास … Continue reading Devendra Fadnavis : मत्स्यव्यवसायामुळे वाढतील रोजगार, मुख्यमंत्र्यांना विश्वास