Devendra Fadnavis: राज्यातील बळीराजासाठी मोठी बातमी: ३० जूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जमा होणार; मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

राजेश चरपे (संपादक) Loan waiver amount to be credited to farmers’ bank accounts by June 30 : पावसाळ्याच्या तोंडावर आणि खरिपाच्या हंगामापूर्वी राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा Nagpur राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. प्रलंबित शेतकरी कर्जमाफीची रक्कम येत्या ३० जून २०२६ पर्यंत थेट पात्र … Continue reading Devendra Fadnavis: राज्यातील बळीराजासाठी मोठी बातमी: ३० जूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जमा होणार; मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा