DGCA is positive : गोंदिया-इंदूर विमानसेवा मार्चपासून?

Team Sattavedh   Gondia-Indore flights from March? : प्रस्तावाला ग्रीन सिग्नल; डीजीसीएने दाखवली अनुकुलता Gondia गोंदियातील विमानतळावरून थेट इंदूरची सेवा लवकरच सुरू होणार आहे. त्यासाठी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने DGCA अनुकुलता दाखवली आहे. पुढील प्रक्रिया वेळेत पूर्ण झाली तर मार्चपासून ही सुविधा सुरू होऊ शकते, असा विश्वास व्यक्त होत आहे. तालुक्यातील बिरसी विमानतळावरुन सध्या गोंदिया-हैद्राबाद-तिरुपती … Continue reading DGCA is positive : गोंदिया-इंदूर विमानसेवा मार्चपासून?