Dhananjay Munde : बीड जिल्ह्यातील १२९८ जणांनी घेतला अकोट तालुक्यातील कृषी विम्याचा लाभ

Team Sattavedh 1298 people in Beed district took the benefit of agricultural insurance in Akot : माजी कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्याचा असाही प्रताप; स्थानिक शेतकऱ्यांवर अन्याय Akola अकोट तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकरी केवळ एकरी दोन हजार रुपये अनुदानावर समाधान मानत आहेत. आणि दुसरीकडे बीड जिल्ह्यातील तब्बल १२९८ शेतकऱ्यांनी बनावट सातबारा आणि इतर कागदपत्रांच्या आधारे अकोट तालुक्यातील कृषी … Continue reading Dhananjay Munde : बीड जिल्ह्यातील १२९८ जणांनी घेतला अकोट तालुक्यातील कृषी विम्याचा लाभ