Dhananjay Munde : माणिकरावांसाठी नैतिकतेचे मानक वेगळे?

Team Sattavedh Are the moral standards different for Manikrao : धनंजय मुंडेंचा राजीनामा परंतु कोकाटेंना अभय Mumbai : उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या पक्षाच्या मंत्र्यांसाठी नैतिकतेचे मानक वेगवेगळे आहेत. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात नैतिकतेच्या आधारावर धनंजय मुंडे यांनी अखेर राजीनामा दिला. परंतु त्यांच्याच पक्षाचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना कनिष्ठ … Continue reading Dhananjay Munde : माणिकरावांसाठी नैतिकतेचे मानक वेगळे?