Dhananjay Munde : कामगाराच्या अपघाती मृत्यूने मुंडे कळवळले, पण…

Team Sattavedh Former minister writes emotional post over worker’s death : साखर कारखान्यातील घटना, भावनिक पोस्ट लिहून व्यक्त केला शोक Beed बीड जिल्ह्यातील परळी येथील विकास सहकारी साखर कारखान्यात काम करत असलेल्या एका कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे माजी मंत्री धनंजय मुंडे भावुक झाले. त्यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट लिहून … Continue reading Dhananjay Munde : कामगाराच्या अपघाती मृत्यूने मुंडे कळवळले, पण…